त्यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणतात.
दादोबा पांडुरंग तर्खडकर (तथा दादोबा पांडुरंग) (९ मे, १८१४ - १७ ऑक्टोबर, १८८२) हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसेच ते मानवधर्मसभा-1844, परमहंस सभा-1849 (ज्ञानप्रसारक sabha-१८४८) प्रार्थना समाज-1867(आत्माराम पांडुरंग तर्खडकर) ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना समाजाचे अर्धयु होते त्यांच्या प्रयत्नातूनच प्रार्थना समाजाची स्थापना झाली.
इंग्रज सरकारने रावबहादूर पदवी दिली १८५७ साली, भिल्लांच्या बंडाचा बिमोड केला, अहमदनगरला डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती १८५२
रावबहादूर पदवी प्राप्त झालेले समाज सुधारक,
1848 मध्ये ज्ञान प्रसारक सभेची स्थापना आणि त्याचे प्रथम अध्यक्ष,, जावरा संस्थेच्या नवाबाचे शिक्षक.
दादोबा पांडुरंग तर्खडकर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.