मराठीत तेराव्या शतकापासून व्याकरणे लिहायची सुरू असलेली प्रथा पुढे खंडित झाली. त्यानंतर ब्रिटिश राजकर्त्यांची गरज म्हणून इंग्रजी भाषेत लिहिलेली काही व्याकरणे इंग्रज लेखकांनी लिहिली. आणि त्यानंतर अस्सल मराठी व्याकरणे किंवा व्याकरणविषयक लेख प्रकाशित व्हावयास सुरुवात झाली. मराठीतल्या व्याकरणग्रंथांचा हा गोषवारा :-
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मराठीतील व्याकरण ग्रंथ
यामागील विज्ञान आणि इतिहास.