मो. रा. वाळंबे अर्थात मोरेश्वर रामचंद्र वाळंबे (३० जून १९१२-२१ मार्च १९९२) हे एक शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेचे व्याकरणकार होते. ‘मराठीची लेखनपद्धती’ या विषयावरची त्यांची अनेक पाठ्यपुस्तके सुपरिचीत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मो.रा. वाळंबे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.