आत्माराम पांडुरंग तर्खडकर (जन्म २३ डिसेंबर १८२३ - मृत्यू २६ एप्रिल १८९८) तथा डॉ. आत्माराम हे परमहंससभेच्या संस्थापकांपैकी एक होते. तसेच ते प्रार्थना समाजाचेही संस्थापक सदस्य होते. ते प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. ते मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे धाकटे भाऊ होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आत्माराम पांडुरंग तर्खडकर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.