ठाकरे हा भारतातील राजकीय पक्ष शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्या जीवनावर आधारित, मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत एकाच वेळी तयार होणारा बॉलिवुडचा एक चरित्रपट आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ रोजी प्रकाशित झाला. अभिजीत पानसेे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची पटकथा संजय राऊत यांची आहे. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी बाळ ठाकरे यांची भूमिका केली आहे व अमृता राव यांनी त्यांची पत्नी मीना ठाकरे यांची भूमिका केलेली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ठाकरे (चित्रपट)
यामागील विज्ञान आणि इतिहास.