संजय राऊत (१५ नोव्हेंबर, १९६१ - ) हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत.
ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. संजय राऊत यांनी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्यावरील जीवनपट ठाकरे चे कथा लेखन देखील केले आहे.
संजय राऊत
या विषयातील रहस्ये उलगडा.