टेसी थॉमस

या विषयातील रहस्ये उलगडा.

टेसी थॉमस

टेसी थॉमस (जन्म-एप्रिल १९६३) या भारतीय शास्त्रज्ञ संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, भारत येथे अग्नी-४ क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या संचालिका असून या पदावरील त्या पहिल्या महिला आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३५०० किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

त्यांना भारताची 'मिसाइल वुमन' म्हणून ओळखले जाते.ह्या अग्नी -४ क्षेपणास्त्राने नऊशे किलोमीटरची उंची गाठली आणि नंतर ते बंगालच्या उपसागरातील ३,००० किलोमीटर अंतरावरील नियोजित लक्ष्यावर जाऊन आदळले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →