अस्त्र क्षेपणास्त्र

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अस्त्र क्षेपणास्त्र

भारताच्या संरक्षणसामग्रीत असलेले अस्त्र नावाचे हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारे विमानभेदी क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याचा पल्ला ११० किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र १५ किलो स्फोटके घेऊन प्रवास करू शकते. स्वनातीत (सुपरसॉनिक) गतीने हे क्षेपणास्त्र प्रवास करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →