राम नरैन अगरवाल

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

राम नारायण अग्रवाल (१९४० – १५ ऑगस्ट, २०२४ ) हे एक भारतीय एरोस्पेस अभियंता होते. ते अग्नी मालिकेतील पृष्ठभागावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या योगदानासाठी ओळखले जातात. त्यांना 'अग्नी क्षेपणास्त्रांच्या मालिकेचे जनक' मानले जाते.

त्यांचा जन्म राजस्थानमधील जयपूर येथील एका व्यापाऱ्यांच्या कुटुंबात झाला. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अग्रवाल यांनी कार्यक्रम संचालक (AGNI) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) प्रगत प्रणाली प्रयोगशाळेचे संचालक म्हणून काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →