डॉ. जयंत विष्णू नारळीकर (१९ जुलै, १९३8 - २० मे २०२५) हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक होते. डॉ. नारळीकर हे अचानक आणि अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत. 'नारायण विनायक जगताप' या उलट्या क्रमाने आपल्या नावाची आद्याक्षरे होणाऱ्या टोपण नावाने त्यांनी विज्ञानकथा स्पर्धेत भाग घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जयंत विष्णू नारळीकर
या विषयावर तज्ञ बना.