सागरिका क्षेपणास्त्र

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सागरिका क्षेपणास्त्र

सागरिका किंवा के-१५ हे पाण्याखालून जमिनीवर मारा करणारे भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.

के-१५ क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये - पाचशे किलो वजन वाहण्याची क्षमता, - साडेआठ मीटर लांबी; एक मीटर व्यास; सातशे किलोमीटरपर्यंत पल्ला; अण्वस्त्रे वाहण्याची क्षमता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →