केलयाथुमकुझी मॅथ्यूज बीनामोल तथा के. एम. बीनामोल (१५ ऑगस्ट, १९७५:कोंबिडिंजल, इडुक्की जिल्हा, केरळ - ) या भारतीय खेळाडू आहेत.. २००२ मध्ये त्यांना व नेमबाज अंजली भागवत यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. २००४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →के.एम. बीनामोल
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.