जयललिता

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

जयललिता

जयललिता जयरामन (तमिळ: ஜெயலலிதா ஜெயராம்; २४ फेब्रुवारी १९४८ - ५ डिसेंबर २०१६) या भारताच्या तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्या अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या सरचिटणीसही होत्या. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामधून अभिनय केला होता. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये ५ डिसेंबर रोजी रात्री ११:३० वाजता त्यांचे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →