एस.पी. बालसुब्रमण्यम /श्रीपती पंडितराद्युला बालसुब्रमण्यम (तेलुगू: శ్రీపతి పండితారాధ్యుల) ( ४ जून १९४६, - २५ सप्टेंबर २०२०) हे तमिळ, तेलुगु, कानडी, मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक होते. २५ सप्टेंबर २०२० रोजी कोविड-१९ ग्रस्त झाल्यानंतर चेन्नई येथे त्यांचे निधन झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस.पी. बालसुब्रमण्यम
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.