आदर्श शिंदे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

आदर्श शिंदे

आदर्श आनंद शिंदे (जन्म : ७ मार्च, इ.स. १९८८) हे एक मराठी गायक आहेत. हे भीमगीतांसाठी प्रसिद्ध असून त्यांनी अनेक लोक गीते व चित्रपट गीतेही गायली आहेत.सर्वात जास्त गीते रेकॉर्ड करण्यासाठी त्यांची आणि शिंदेशाहीची गिनीज बुक मध्ये नोंदणी आहे. ते‌ प्रसिद्ध गायक स्वरसम्राट प्रल्हाददादा शिंदे यांचे नातू आणि आनंद शिंदे यांचे सुपुत्र आहेत.वयाच्या आठव्या वर्षापासून गायनाची सुरुवात करणारे आदर्श शिंदे सध्या मराठी संगित क्षेत्रातील आघाडीचे गायक आहेत.तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतही कार्यरत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →