अग्नि क्षेपणास्त्र हे भारताने क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात विकसित केलेले मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. त्याचा सध्याचा पल्ला ५००० किलोमीटर असून पुढील आवृत्ती मध्ये ते आंतरखंडिय क्षेपणास्त्र ८००० ते १०००० किलोमीटर पल्ल्याचे म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न चालु आहे. हा संस्कृत मूळ असलेला शब्द आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अग्नि क्षेपणास्त्र
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.