घौरी क्षेपणास्त्र

यामागील विज्ञान आणि इतिहास.

घौरी क्षेपणास्त्र

घौरी हे पाकिस्तानचे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला तेराशे किलोमीटर इतका आहे. भारतातील अनेक ठिकाणे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात. या क्षेपणास्त्राचा विकास करण्याचा निर्णय १९९३-९४ मध्ये बेनजिर भुट्टो यांचे सरकार निवडून आल्यावर घेण्यात आला असे माणले जाते. क्षेपणास्त्राचे नाव अफगान शासक शाहबुद्दीन मोहम्मद घौरीच्या नावावरून देण्यात आले.

अमेरिकेनुसार या क्षेपणास्त्राचे रेखांकन उत्तर कोरियाच्या नोडॉंग क्षेपणास्त्रासारखे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →