त्रिशूल क्षेपणास्त्र

थोडक्यात पण महत्त्वाचे.

त्रिशूल क्षेपणास्त्र हे जमिनीवरून हवेत हल्ला करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याची मारक क्षमता ५०० मीटर ते ९ किलोमीटर आहे.

या शिवाय हे १५ किलो स्फोटके घेउन प्रवास करू शकते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →