अग्नि-५ क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय सेनादलाकरिता विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून त्याचा वेग २४ मॅक असा नोंदवला गेला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अग्नि-५ क्षेपणास्त्र
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.