झी सिने पुरस्कार

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

झी सिने पुरस्कार हा भारताच्या बॉलिवूड सिने-जगतामधील एक वार्षिक पुरस्कार सोहळा आहे. झी वाहिनीद्वारे आयोजीत केल्या जात असलेले झी सिने पुरस्कार दरवर्षी बॉलिवूडमधील कला व तांत्रिक गुणवत्तेसाठी बहाल केले जातात. १९९८ सालापासून सुरू असलेला हा पुरस्कार सोहळा २००४ पर्यंत मुंबईमध्ये भरवला जात असे. त्यानंतरच्या काळात दुबई, लंडन, मॉरिशस, सिंगापूर, मकाओ इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्थळांमध्ये झी सिने पुरस्कारांचे आयोजन केले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →