झिम्बाब्वे क्रिकेट संघ सप्टेंबर-ऑक्टोबर २०१८ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता.
दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका ३-० तर ट्वेंटी२० मालिका २-० अशी जिंकली.
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.