पुरुषांच्या दौऱ्यासाठी पहा : श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९
श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी २०१९ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ महिला ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला चँपियनशीपसाठी खेळविण्यात येईल.
श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९
या विषयावर तज्ञ बना.