दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०

यामागील विज्ञान आणि इतिहास.

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ सप्टेंबर ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला आहे. उभय संघ ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ५ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळतील. एकदिवसीय सामने २०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिपचा भाग नसतील.

ट्वेंटी२० मालिकेतील २ सामने पावसामुळे वाया गेल्यामुळे २ ऑक्टोबर रोजी बीसीसीआयने जाहिर केले की राखीव दिवशी म्हणजेच ३ ऑक्टोबर रोजी वेळापत्रकात आणखी एक ट्वेंटी२० सामना खेळवला जाईल. भारताने ६ सामन्यांची ट्वेंटी२० मालिका ३-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →