झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७

झिम्बाब्वे क्रिकेट संघ सध्या एक कसोटी (दिवस/रात्र) खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे.. कसोटी आधी तीन दिवसीय सराव सामना झिम्बाब्वे क्रिकेट संघ आणि आफ्रिका एकादश यांच्यामध्ये होईल..

४ दिवसीय कसोटी असल्याने क्रिकेट साऊथ आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आय.सी.सी.) कडे ह्या सामन्याला अधिकृत दर्जा मिळविणासाठी विनंती केली. आय.सी.सी. ने आॅक्टोबर २०१७ मध्ये आॅकलंड येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत ४ दिवसीय कसोटीला अधिकृत दर्जा दिला.. ह्या कसोटीत दिवसाला ९० षटकांच्याऐवजी ९८ षटके टाकली जातील, तर फॉलो-आॅन लादण्याकरिता १५० धावांची आघाडी असणे आवश्यक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →