झाउड-हॉलंड ( उच्चार ) हा नेदरलँड्स देशातील सर्वधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताचे हेग हे राजधानीचे शहर तर रॉटरडॅम हे सर्वांत मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झाउड-हॉलंड
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.