बार्सिलोना–एल प्रात विमानतळ (स्पॅनिश: Aeroport de Barcelona–El Prat) (आहसंवि: BCN, आप्रविको: LEBL) हा स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९२७ साली उघडलेला व बार्सिलोनापासून १२ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ स्पेनमधील माद्रिदखालोखाल दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील २०व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जोसेफ तारादेयास बार्सिलोना–एल प्रात विमानतळ
या विषयावर तज्ञ बना.