जोगोवा सेवा समिती ही महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींची संघटना आहे. २०१४ साली भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींनी याची सुरुवात केली आहे. माणिकराव रेणके व त्यांचे सहकारी या समितीत काम करतात. जोगोवा सेवा समितीमधील जोगोवा हा शब्द जोशी, गोंधळी व वासुदेव या तीन जातींच्या आद्यक्षरावरून घेण्यात आला आहे.
नांदेड, ठाणे, औरंगाबाद, वाळुजपंढरपूर, जालना, जाफ्राबाद, खासगाव इ. ठिकाणी या संघटनेच्या शाखा आहेत.
जोगोवा सेवा समिती
या विषयावर तज्ञ बना.