गोंधळी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

प्रस्तावना

गोंधळी ही हिंदू जात आहे. या समूहाचे लोक तुळजाभवानी देवीस आपले आराध्य दैवत मानतात. हा समाज गोंधळ, पोवाडे, यातून जनजागृती करतात. गोंधळी समाज हा महाराष्ट्रातील एक प्राचीन, धार्मिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा समाज आहे. देवीच्या उपासनेशी संबंधित असलेला हा समाज गोंधळ, जागर, पोवाडे, आणि इतर धार्मिक विधींमधून सामाजिक सेवा करत आला आहे. गोंधळी समाजाची कला, परंपरा आणि इतिहास याला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →