दि.वि. जोशी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

दि.वि. जोशी

प्राचार्य दिनकर विष्णुपंत जोशी उर्फ दि. वि. जोशी (२६ ऑगस्ट १९२६ - २० डिसेंबर २००५) हे विदर्भातील एक मराठी साहित्यिक व चित्रकार होते. बालकथासंग्रह, बालनाटके, ललितबंध, कादंबऱ्या, रूपककथा संग्रह, लघुकथा संग्रह, नाटके, एकांकिका, लेखसंग्रह, हास्यकथा अशी एकूण सुमारे शंभरहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →