दासू वैद्य

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

दासू वैद्य : मराठीतले आघाडीचे कवि आणि साहित्यकार. त्यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 'दासू'ची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →