महावीर रामचंद्र जोंधळे (जन्म : इ.स. १९४८) हे मराठी भाषेतील साहित्यकार, लेखक, पत्रकार व संपादक आहेत. त्यांनी सुमारे चाळीस वर्षे बेळगाव तरुण भारत, मनोहर, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, सकाळ, या वृत्तपत्रांत पत्रकारिता आणि स्तंभलेखन केले. सहज सोपी शब्दरचना आणि भावनिक आवाहन करणारी लालित्यपूर्ण लेखनशैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महावीर जोंधळे
या विषयावर तज्ञ बना.