जैतापूर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

जैतापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये वसलेले एक गाव आहे. जैतापूर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे जैतापुरच्या खाडीला काजवी नदीचा संगम होतो...

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →