जेम्स लव्हलॉक (२६ जुलै १९१९—२६ जुलै २०२२) हे पर्यावरण वैज्ञानिक आहेत. समाज कालानुसार सुसंस्कृत व जबाबदार होत नसल्यामुळेच पृथ्वी धोक्यात आली आहे, अशी मांडणी जेम्स लव्हलॉक यांनी केली. जेम्स लव्हलॉक यांनी २०१९ साली २६ जुलैला वयाची शंभरी पूर्ण केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जेम्स लव्हलॉक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.