माधवी मुद्गल ( ४ ऑक्टोबर १९५१, दिल्ली) एक भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहेत. त्या ओडिसी नृत्य शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. संस्कृती पुरस्कार (१९८४), पद्मश्री पुरस्कार (१९९०), ओरिसा राज्य संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९६), फ्रेंच सरकारचा ग्रँड मेडेल डेला विले (१९९७), केंद्रिय संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०००) , दिल्ली राज्य परिषद सन्मान (२००२) आणि नृत्य चुडामणी ही उपाधी (२००४) असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माधवी मुद्गल
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?