संजुक्ता पाणीग्रही (२४ ऑगस्ट, १९४४ - २४ जून, १९९७) या एक भारतीय ओडिसी नृत्यांगना होत्या.
त्यांच्या ओडिसी नृत्यकलेतील योगदानासाठी त्यांना पद्मश्री (१९७५) पुरस्कार मिळाला. त्यांना १९७६ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविले गेले.
पाणीग्रही ह्यांनी ओडिसी नृत्याचे खूप लहानपणापासूनच सादरीकरण भारताच्या अनेक भागांत तसेच इतर देशांमध्येही केले.
संजुक्ता पाणीग्रही
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.