प्रतिमा गौरी बेदी (१२ ऑक्टोबर १९४८-१८ ऑगस्ट १९९८) ह्या एक ओडिसी नृत्यांगना होत्या. त्या सुरुवातीला मॉडेल होत्या. त्यांनी १९९० साली, बंगलोरजवळ नृत्यग्राम, ह्या नृत्य विद्यालयाची स्थापना केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रतिमा बेदी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.