सुजाता मोहपात्रा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सुजाता मोहपात्रा

सुजाता मोहपात्रा (जन्म २७ जून १९६८) ह्या एक भारतीय ओडिसी नृत्यांगना आणि गुरू आहेत. सुजाता मोहपात्रा ह्यांनी गुरू केलुचरण मोहपात्रा ह्यांच्याकडे १८ वर्षे ओडिसी नृत्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →