जेद्दाह

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जेद्दाह

जेद्दाह (अरबी भाषा: جدّة‎ जिद्दा)हे सौदी अरेबिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लाल समुद्राचा काठावर वसलेले हे शहर सौदी अरेबियाच्या पश्चिम भागातील महानगर आहे. येथील लोकसंख्या ३४ लाख इतकी आहे.

किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून मक्का येथे हजसाठी जाणारे बहुतांश यात्राळू जेद्दाहमधून जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →