दम्मम

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

दम्मम

दम्मम (अरबी भाषा: الدمام) हे सौदी अरेबिया देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

किंग फह्द आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील आकारमानाने सगळ्यात मोठा विमानतळ येथून २० किमी अंतरावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →