कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ

लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ (आहसंवि: IXL, आप्रविको: VILH) हा भारताच्या जम्मु आणि काश्मीर राज्यातील लेह शहराचा विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून ३,२५६ उंचीवर असलेला हा विमानतळ जगातील सर्वात उंच विमानतळांपैकी एक आहे. याला लद्दाखमधील नेता कुशोक बकुला रिम्पोचेचे नाव देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →