जियोव्हानी दि कोसिमो दे मेदिची (३ जून, १४२१ - २३ सप्टेंबर, १४६३) हा इटालियन बँकर होता.
जियोव्हानी हा फिरेंझेचा अनभिषिक्त शासक आणि बांको दै मेदिचीचा मालक कोसिमो दे मेदिची आणि काँतेस्सिना दे बार्दीचा मुलगा आणि संधिवाती पिएरो;e भाऊ होता. पिएरोच्या आजारपणामुळे कोसिमोने जियोव्हानीला आपले उत्तराधिकारी म्हणून पाहिले. १४३८पासून कोसिमोने जियोव्हानीला फेरारा येथील बँकेची शाखा सांभाळण्यास दिली.
१४६३मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्याला बॅसिलिका दि सान लोरेंझोच्या साग्रिस्तिया व्हेक्कियामध्ये पुरण्यात आले. यानंतर पिएरोला वडीलांचा वारसा सांभाळायला लागला
जियोव्हानी दि कोसिमो दे मेदिची
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.