चौक हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे आणि अनुराधा फिल्म्सच्या बॅनरखाली दिलीप लालासाहेब पाटील यांनी निर्मिती केली आहे. यात प्रवीण तरडे, संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड, उपेंद्र लिमये, अक्षय टांकसाळे, अरित्र गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा आणि रमेश परदेशी यांच्या भूमिका आहेत. हा २ जून २०२३ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चौक (चित्रपट)
या विषयावर तज्ञ बना.