वेडात मराठे वीर दौडले सात (चित्रपट)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

वेडात मराठे वीर दौडले सात हा आगामी भारतीय मराठी-भाषेतील पिरियड थरारपट आहे जो महेश मांजरेकर दिग्दर्शित आहे आणि कुरेशी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली वसीम कुरेशी निर्मित आहे. चित्रपटाचे कथानक हे बशीर मोमीन (कवठेकर) लिखित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या नाटकावर आधारित आहे, जे १९७७ मध्ये प्रथमतः रंगमंचावर सादर करण्यात आले. या चित्रपटात प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि विराट मडके यांनी सात विर मराठा योध्यांची भूमिका निभावली आहे. तर अक्षय कुमारने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे. हा चित्रपट २०२३ च्या दिवाळीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →