आणीबाणी हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील विनोदी नाटक चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन दिनेश जगताप यांनी केले आहे, हे अरविंद जगताप लिखित आणि दिनीशा फिल्म्स निर्मित आहे. हे भारतातील १९७५ च्या आणीबाणीवर आधारित आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर सरासरी पेशा जास्त चालला होता
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आणीबाणी (चित्रपट)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.