गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

या विषयावर तज्ञ बना.

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा नागेश भोंसले दिग्दर्शित आणि मनोहर एंटरटेनमेंट निर्मित २००९ चा भारतीय मराठी-भाषेतील सामाजिक विनोदी नाट्यपट आहे. कथा आणि पटकथा अरविंद जगताप यांची आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, नागेश भोंसले, ज्योती जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →