किरण गायकवाड

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

किरण गायकवाड हा एक मराठी अभिनेता आहे. लागिरं झालं जी या मराठी मालिकेपासून त्याने सुरुवात केली होती. मराठी दूरचित्रवाणी मालिकेच्या देवमाणूस मधील डॉ. अजितकुमार देव या व्यक्तिरेखेसाठी तो प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →