विजय कोंडके (१५ जुलै, १९४९ - ) हे चित्रपट दिग्दर्शक आहेत. ते दिवंगत मराठी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता दादा कोंडके यांचे पुतणे आहेत. माहेरची साडी या चित्रपटासाठी ते ओळखले जातात.
विजय हे अखिल भारतीय चित्रपट महामंडाळाचे अध्यक्ष राहिले आहेत.
दादा कोंडके यांच्या बऱ्याच चित्रपटांचे वितरण विजय कोंडकेंनी केले होते. तसेच आघाडीचे चित्रपट वितरक म्हणून त्यांनी नाव कमावले.
माहेरची साडी या सुपरहिट चित्रपट नंतर ते लवकरच दुसरा चित्रपट एप्रिल २०२४ मध्ये घेऊन येत आहेत, "लेक असावी तर अशी".
विजय कोंडके
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.