चार्लटन ॲथलेटिक फुटबॉल क्लब (इंग्लिश: Charlton Athletic Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब फुटबॉल लीग चॅंपियनशिप ह्या दुय्यम लीगमध्ये खेळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चार्लटन ॲथलेटिक एफ.सी.
या विषयावर तज्ञ बना.