बिल्बाओ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बिल्बाओ

बिल्बाओ (स्पॅनिश: Bilbao; बास्क: Bilbo) हे स्पेन देशाच्या बास्क स्वायत्त प्रदेशामधील सर्वात मोठे शहर व स्पेनमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर स्पेनच्या उत्तर भागात बिस्केच्या आखाताच्या ८ किमी दक्षिणेस वसले आहे. येथील ॲथलेटिक बिल्बाओ हा फुटबॉल क्लब प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →