ग्रीनलंड हा अटलांटिक महासागर व आर्क्टिक महासागर ह्यांच्या मधील उत्तर अमेरिका खंडातील एक स्वायत्त देश आहे. ग्रीनलंडवर डेन्मार्कच्या राजतंत्राची सत्ता आहे. ग्रीनलंड हे जागातील सर्वात मोठे बेट व जगातील सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेला देश आहे. नूक ही ग्रीनलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
स्थानिक ग्रीनलँडिक भाषेत याचे नाव कलाल्लित नुनात आहे.
ग्रीनलँड
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!